लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेलू तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवंदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेलू तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवंदन.


सेलू प्रतिनिधी
   सेलू   साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी काँगेसचे तालुकाध्यक्ष तथा साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर,मिलिंद सावंत,नगरसेवक संभाजी पवार,दत्तराव आंधळे, शेख दिलावर,सचीन राऊत, अशोक राऊत,रमेश उफाडे,अशोक लोंढे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें