सिल्लोड येथे साहित्यासम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

सिल्लोड येथे साहित्यासम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.



( शेख कलीम )
सिल्लोड प्रतिनिधी: दि १.

 कामरेड अन्नाभाऊ साठे यानच्या जयंती निमित अन्ना भाऊ साठे चौक येथे आँल इंडिया युथ फेडरेशन तफे नामफलकाला पुष्पहार टाकुन,अभिवादन करण्यात आले यावेळी कामरेड सय्यद अनिस,कामरेड बाबुराव पठाडे,शेख फारूख मामु,शेख बाबु,संगीता आंभोरे,शेख अमान,शेख मुक्तार,शेख इमरान,जाबेर पठाण,शेख अजिम,शेख अकील मामु,सय्यद परवेझ,शेख साजीद,आसेफ पठान,ए.पी.खान ,सरवर मिरजा,शेख शफीक,शेख सहेबाज,अजहरखान,शेख सलमान ,शेख बाबा,इ हाजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें