सेलू प्रतिनिधी
सेलू शहरातील पाण्याचे वेळापत्रकात नाही
कोणत्याही वेळेस व कधीही पाणी सुटते काल गुरुवार रोजी राजीव गांधी नगर परिसरात रात्री नऊ वाजता पाणी सुटलं होतं तर चार तास पाणी चालूच होते कमीत कमी तीन तास पाणी वाया जाऊ लागले कारण की लोक झोपले होते कोणाला माहित नव्हते की कारण की पाण्याचे वेळापत्रकच नाही पाण्याची टाकी वर कर्मचाऱ्याला विचारायला गेले तर कर्मचारी म्हणतो फलाणे नगरसेवकाचा मला सांगितले माझ्या वार्ड मध्ये पाणी जास्त सोड व तसेच एखाद्या नगरपालिका चे साहेब हे ही असेच महणतात माझ्या घराकडे पाणी जास्त सोड कुठे कुठे तर पाणी सुटत नाही सुटले तर लवकरच बंद होऊन जाते टाकीवर विचारले असता कर्मचारी म्हणतो टाकीमध्ये पाणी नाही लाईटच प्रॉब्लेम आहे असे सांगतात असे आहे नगर पालिका चा मनमानी कारभार नगरपालिका ने सर्व वार्ड मध्ये पाण्याचे वेळापत्रक ठरवून द्यावे अशी सेलू शहरातील जनतेतून मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें