सिल्लोड प्रतिनिधी.शे.कलिम.दि.१
सिल्लोड शहरातील लोकशाहिर अन्ना भाऊ साठे चौकात एम आई एम पक्षाच्या वतीने अन्ना भाऊ साठे चौकाचे नावं फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या या वेळी प्रभाकर पारधे जिल्हा माह सचिव,( शेख मुख़्तार उर्फ़ बबलू,)नेता एम आई एम, शहर अध्यक्ष शेख इमरान उर्फ़ गुड्डू, चाँद खा पठान विधान सभा अध्यक्ष, अनवर पठान युवा ता.अध्यक्ष.फहीम पठान युवा शहर अध्यक्ष,साहेब खा पठान,महिंद्रा अहिरे,सावळे काका,निसार हज़त, मोईन, मोहम्मद लातूर कर,अकबर पठान,सलीम लाला,मज़हर शेख,अशफाक पठान,व इतर कार्यकरते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें