सावळीविहीर येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

सावळीविहीर येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.


शिर्डी( प्रतिनिधी) सावलीविहिर बु ।। येथील जि, प,शाळेत  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजेंद्र दूनबळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप विघे ,समितीचे अध्यक्ष दिनेश आरणें उपस्तीत होते मान्यवरच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, शिक्षक दत्ता गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची माहिती व कार्य  विद्यार्थ्यांना पटवून सांगितले ,कार्यक्रमास विद्यार्थी पालक ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें