२५ वर्षापुर्वी पाव विकणारा देसले श्रीमंतावर मेहेरबान व गरीबांवर अन्याय करत होता . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

२५ वर्षापुर्वी पाव विकणारा देसले श्रीमंतावर मेहेरबान व गरीबांवर अन्याय करत होता .




शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी नगरपंचायत मध्ये पद नसताना मुख्य लिपीक या पदावर कामकरणारा मुरलीधर बाजीराव देसले याने उत्पन्नापेक्षा जास्त पैशे कमवले म्हणुन व या कामासाठी त्याची पत्नी रेखा मुरलीधर देसले हिने मदत केली म्हणुन शिर्डी पोलीस स्टेशनला लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल करुन या दोघांना अटक करुन चौकशी सुरु केली २५वर्षापुर्वी ३०किलोमीटर असलेल्या चांगदेव नगर पुणतांबा या गावात एका गरीब शेतकरी मुलाचा प्रवास शिर्डीत श्रीमंतावर मेहेरबान करणारा ठरत होता तर अतिक्रमण विभाच्या माध्यमातून गरीबांनवर अन्य करणारा ठरत होता हा प्रवासच त्याला लक्ष्मी प्रसन्न करणारा ठरला ज्या पुढाऱ्यानी दुर्लक्ष केले तरी तो कायद्याच्या कचाट्यात अडकवणारा ठरला त्याच्या विरोधात त्याचा सहकारी विरोधक दिपक शेजवळच्या लढाईला आलेले हे यशच आहे
१७लाखाचे अधिक उत्पन्न १६वर्षात १७लाख हा शासकीय अकडा असला तरी शिर्डीत राहात असलेला बंगला व जागा ५०लाखाच्या आसपास असतांना इतर संपत्तीचा शोध घेण्याचे आव्हान लाचलुचपत विभागाला आहे शिर्डी नगरपंचायत कामगार पतपेढीचा देसले चेअरमन तर जवळचा सहकारी व्हाईस चेअरमन संचालक आपल्या शब्दाच्या पुढे जाणार नाही याची काळजी ह्याच देसलेने घेतली होती हि पतपेढीत ठेव किती कर्ज वितरण किती सभासदांची ठेव किती कर्ज वितरण किती केले ह्या सगळ्याच बाबी गंभीर असुन त्याचे कार्यलय नगरपंचायतीच्या शेड मध्ये होते आर्धाया जागेवर सेतुचे कार्यलय होते जागा नगरपंचायतीचे होती कामगारांची पतपेढी कि सेतु कार्यलय याचा बोध शिर्डीच्या नगरसेवकांना व नागरीकांना झालाच नाही साईंच्या पावन नगरीत शिर्डीत ४×५ला हजार रुपये रोज प्रति दिन असा आधुरेखीत भाव ठरलेला असतांना नगरपंचायतीने मात्र शासकीय जागा सहज पणे उदार अंतकरनाने अनेक वर्षांपासून दिलीच कशी याची सुध्दा चौकशी झाली पाहिजे सध्या हि पतपेढी नगरपंचायतीच्या इमारतीत चालत आहे नव्हे तर देसलेची   कॅबिन हेच पतपेढीचे कार्यलय होते हे सर्वांना माहित होते मात्र देसलेची नाराजी घेण्याचे धाडस नगरपंचायतीत नव्हते हरवलेली पतपेढी शोधन्याचे काम सहकार खात्यापुढे आव्हान आहे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांना करावे लागणार आहे त्यातही बरीच धक्का दायक माहिती पुढे येणार आहे शिर्डी नगरपंचायतचा एक कर्मचारी मयत झाला होता त्याच्या पत्नीला हि ठेकेदारी पध्दतीने रोजगार उपलब्ध करुन घरोबा निर्माण केला होता त्या ठिकाणीच पहिली पत्नी असतांनाही तीच्या घरीच हा देसले थांबत होता हे कामगारानांही जसे माहित आहे तसे त्याची पत्नी रेखा मुरलीधर देसले हिला हि माहित आहे तो सुध्दा तपास होण्याची गरज आहे देसलेच्या विरोधात अनेक विरोधक शिर्डीत तयार झाले होते कोणाचे अनाधिकृत किती मजले इमारत व हाॅटेल आहे याचा मोठा अभ्यास या देसलेला झालेला होता अनेक अधिकारी आले होते त्या सर्वांशीच त्याने पैशाच्या जोरावर जवळीक साधली होती त्या मागे अर्थ पुर्ण सबंध हे सुध्दा या मागचे कारण आहे हे शिर्डी कराणा हि माहित आहे लाचलुचपतकडे या दिपक शेजवळने पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या त्या शेजवळच्या लढाईला आलेले हे मोठे यश आहे अखेर साईंच्या पावन नगरीत आतिकेलेतर बाबांचा दंडा फिरतो हा इतिहास आहे अखेर तो खराच ठरला असे म्हणावे लागेल शेजवळच्या तक्रारीत देसलेचा शिर्डीतील बंगला. धुळे जिल्ह्यात चादेगावात असलेली जमीन शिगंवे गावात असलेली जमीन श्रीकृष्ण नगरमधील भव्य मोठा बंगला साकुरी गावातील इमारत पतसंस्थील ठेव पावत्या मुलीचं शाहि थाटात झालेले लग्न जोड व्यवसाय मुला मुलीचे शिक्षण या सर्व बाबीची माहिती शेजवळ याने दिलेली आहे एक लिपीक मोठी संपत्ती गोळा करतांना सरकारी आकडा मात्र इतका कमी तरी कसा या वरच शिर्डी शहरात चर्चा चालू असुन शिर्डीत व राहाता तालुक्यात जमीनीला व जागेला आलेले मोल या मुळे कोणत्याही विभागातील अधिकारी जलद गतीने कसा श्रीमंत होतो हेच मुरलीधर देसलेच्या प्रकणातुन आधुरेखीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें