सेलू प्रतिनिधी.
सेलू (शमशेर खान )महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून 11 विद्यार्थी जिल्हायादीत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत, तर अनिष बेल्लूकर राज्ययादीत 15 वा क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता 5 वीत पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्ष चि. संकल्प रामवल्लभ राठी जिल्हात 19 वा , कु. मैड साक्षी रमेश जिल्हात 24 वी, चि. यश मुकुंदराव देवढे जिल्हात 42 वा, चि. यज्ञेश राजेश देवढे जिल्हात 62 वा इ.8वी तून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षात चि.बेल्लुरकर अनिष उपेंद्र राज्यात 15 वा, जिल्हा 5 वा चि.आदित्य श्रीकिशन कोल्हे जिल्हात 22 वा, जान्हवी गणेश विसपुते जिल्हात 28 वी , कु.सिद्धी मनोज रोडगे जिल्हात 30 वी चि. अजय पंढरीनाथ जाधव जिल्हा 43 वा चि.अपूर्व यशवंत कुलकर्णी जिल्हा 62 वा चि. यश एकनाथ जाधव जिल्हात 76 वा.
शिष्यवृत्ती विभाग प्रमुख बन्सीधर पद्मावत, सुनील तोडकर व अरविंद आंबेकर, कुशल कडे,सौ.वर्षा कदम सौ.कदम,गजानन मुळी, कडगे, संभाजी रोडगे, विजय धापसे यांनी विद्यार्थांस मार्गदर्शन लाभले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस. एम. लोया, उपाध्यक्ष अँड. वसंतराव खारकर, सचिव डी. के. देशपांडे, सहसचिव डॉ.व्ही. के. कोठेकर व जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, शाळेचे मुख्याध्यापक के . व्ही. वाघमारे, उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक अशोक गाजरे व मारोती सुर्वे, अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें