सकल मराठा समाजाच्या वतीने सेलु बंद, सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

सकल मराठा समाजाच्या वतीने सेलु बंद, सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.



मुस्लिम बांधवांनी आंदोलकांना केळी व पाणी पाऊच  वाटप करण्यात आले.


सेलू  प्रतिनिधी


येथील सकल मराठा समाजाने ९ ऑगष्ट रोजी महाराष्ट्र बंद हाकेच्या पार्श्वभूमीवर सेलू शहर व तालुका  परिसरात बंद  पाळण्यात आला.
या बंदला प्रतिसाद देत शाळा, बँका, दवाखाने
महाविद्यालय, खाजगी संस्था खाजगी कोचिंग क्लासेस, पेट्रोल पंपसुद्धा पूर्णवेळ बंद ठेवण्यात आले होते.
तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील क्रांती चौक परिसरातून मोर्चा काढून त्याचा शेवट पाथरी रोड येथील जिंतूर नाक्यावर करण्यात आला यावेळी स्वर्गीय अनंता लेवडे याच्या वडिलांनी सकल मराठा समाजाच्या तरुण मुलांना मार्गदर्शन केले.आंदोलक साठी मुस्लिम समाजाच्या वतीने केळी व पाणी पाऊच चे वाटप करण्यात आले
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्या संदर्भात अधिकाधिक समाज बांधवांनी प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सेलू बंद शांततेत पार पडला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें