भोकरदन येथे इस्लामिक पुस्तकाच्या फिरत्या व्हानाचे उदघाटन . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 अगस्त 2018

भोकरदन येथे इस्लामिक पुस्तकाच्या फिरत्या व्हानाचे उदघाटन .


भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन येथे जमाते इस्लामीच्या इस्लामिक पुस्तकाच्या फिरत्या व्हानाचे शहरातील नवीन भोकरदन भागात समाज सेवक रमेश पगारे व माजी नगरसेवक रफिक सेठ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले व इस्लामीक पुस्तकांन विषयी नागरिकांना माहिती सांगण्यात आली . यावेळी जमाते इस्लामी हिंदचे शहर प्रमुख हाजी सय्यद अश्फाक,बाबुराव पगारे,राजेश कुलकर्णी,विठ्ठल पवार,हाजी ताजोद्दीन, सांडू जगताप,रवी मोरे व पुस्तक व्हान प्रमुख शेख मुसा उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें