सेलू प्रतिनिधी
सेलू केन स्टार इंग्लिश स्कूल मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची ९८ जयंती व लोकमान्य टिळक यांची ९८वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली . यावेळी प्रिन्सिपल तथा संचालक श्रीराम रेंगे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संचालक कृष्णा गीते सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रेवणनाथनाना रेंगे हे होते यावेळी सर्व स्टाफ व कर्मचारी
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण खंदारे सर यांनी केले तर आभार ताठे मॅडम यांनी केले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें