(दि.1 ऑगस्ट वाड़ी बु) भोकरदन येथील जवाहर माध्य व उच्य माध्यमिक विद्यालय वाडी बु. येथे मोठ्या उत्साहात लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या वेळी या थोर व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकन्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले या वेळी शाळेच्या अनेक विद्याथी व विद्याथिनीची भाषणे झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य पी.ई.शिंदे हे होते तर प्रमुख पाहुने शालेतील जेष्ठ शिक्षक एस.बी.दळवी,बी.एस.सिरसाट,एस. बी.निकम हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.पी.वाघमारे व बी.व्ही. पडोळ यांनी केले तर प्रस्थाविक आर.एस. तिड़के यांनी केले. तर आभार प्रदर्शन एस. एस. पगारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी जी.पी.सपकाळ,एच.के.क़ळम पी.टी.तेलग्रे आर.एस.मिरगे,ऐ.पी.झिने के.एस.लोखंडे ,जी.एस.राऊत रवी जाधव,अनिल चव्हाण या सह आदि शिक्षक विद्यार्थी व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें