सावलीविहिर येथे रस्त्याच्या कामस सुरुवात नगर मनमाड रोड ते सावलीविहिर वाडी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 अगस्त 2018

सावलीविहिर येथे रस्त्याच्या कामस सुरुवात नगर मनमाड रोड ते सावलीविहिर वाडी.



शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र दुनबळे ) २५/१५ लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामा अंतर्गत सावलीविहिर येथील  चारी नंबर १० नगर मनमाड रोड ते  सावलीविहिर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झालेअसून अंदाजे ३६०मीटर डांबरी करण हे पहिल्या टप्यात होणार आहे ,या कामासाठी जवळ,जवळ ५ लाख रु निधी मंजूर झालेला आहे सकाळी  या कामाचे उदघाटन करण्यात आले या वेळी  मजी सरपंच रमेश आगलावे ,राहता कृषी बाजार समितीचे संचालक  बाळासाहेब जपे ,ग्रामसेवक खर्डे ,संतोष आगलावे ,गणेश आगलावे  गौतम त्रिभुवन  लालू जाधव ,भारत मते , आदी मान्यवर उपस्तीत होते बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची मागणी होत असताना आज प्रत्यक्षात कामास सुरुवात झाल्याने परिसरात आंनदाचे वातावरण आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें