सोमय्या विद्यालयात कुमारवयीन विद्यार्थ्यांन साठी घ्यावयाची काळजी चर्चा सत्र संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 अगस्त 2018

सोमय्या विद्यालयात कुमारवयीन विद्यार्थ्यांन साठी घ्यावयाची काळजी चर्चा सत्र संपन्न.


शिर्डी प्रतिनिधी  (राजेंद्रदुनबळे)
सावळीविहिर येथील सोमय्या विद्यालयात पालक मीटिंग संपन्न झाली , रोटरी क्लब मुंबई व रुबरु सस्थाच्या संयुक्त विद्यमाने  पालकांना कुमारवयीन विद्यार्थीसाठी घ्यावयाची काळजी ,संदर्भात मुंबई येथील प्रतिनिधींनी मोलाचे मार्गदर्शन केले ,बाल
यौन शोषण या बाबत माहिती देऊन मुलांना विश्वासात घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा , ज्या मुलांवर किंवा मुलीवर अत्याचार झाला आहे व तो कोणी केला माहिती झाल्यास आपण त्याला जाब विचारला किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी , मुलांना मोकळेपणा  द्यावा , आपण एकटे आहोत याची जाणीव मुलांना होऊ देऊनका, आपण चिडचिड करत त्यांना रागावू नका, आपली मुले काय  करतात ,कुठे जातात यागोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे ,अन्याय झाला असेल तर खपून घेऊ नका  अन्याय करणार्यांवर कारवाही करा ,  अनेक उदाहरणे देऊन  सांगितले, सादर कार्यक्रमास मुख्यद्यपक धायतडक ,पर्यवेक्षिका क्षीरसागर ,सह पालक ,महिला मोठ्या प्रमाणात उपस्तीत होत्या, शेवटी आभार पत्रकार राजेंद्र दुनबळे
यांनी मानले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें