शिर्डी येथील सौ.वंदनाताई गोदंकर यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव "पुरस्कार" - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 8 अगस्त 2018

शिर्डी येथील सौ.वंदनाताई गोदंकर यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव "पुरस्कार"



शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र दुनबळे)
शिर्डी नगरपंचायतच्या विद्यमान कार्यक्षम नगरसेविका सौ.वंदनाताई राजेंद्र गोंदकर पा. यांना"राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था, नाशिक यांच्या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,  राजकीय, प्रशासकीय, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून दरवर्षी प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार २०१७-१८ हा यंदा शिर्डी नगरपंचायतच्या विद्यमान कार्यक्षम नगरसेविका सौ.वंदनाताई राजेंद्र गोंदकर पाटील यांना त्यांच्या शिर्डी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमात वेळोवेळी सहभाग दर्शवून भरीव योगदान दिल्यामुळे तसेच आपल्या वार्डातील पाणी,रस्ते व आरोग्यसेवा तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवुन देण्याचे प्रयत्न सातत्याने केले शिर्डी परीसरातील विकास कामात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे पती राजेंद्र गोंदकर यांचे सामाजिक काम करतांना पाहुन आपनही समाज्याचे काही देणे लागलो हि भावना मनात ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली  यांच्या योग्य नियोजनामुळे ह्या पुरस्काराने दि.१९ ऑगस्ट २०१८ रोजी महात्मा फुले नाट्यमंदिर, विंचूर रोड, येवला याठिकाणी गौरविण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें