शिर्डी प्रतिनिधी.
शिर्डी नगरपंचायतीमध्ये नोकरी करत असलेला मुरलीधर देसले गोडबोलने साधी रहाणी बोलण्यातुन मि तुमचाच असा विश्वास व नगरपंचायतीत कुठल्याही विभागात नागरीकांचे काम अडकले असेल तर ते काम जर कुणी मित्रानी सांगितले साहेब हे काम मार्गी लावा असा शब्द टाकला तर समोरचा जर याच देसलेच्या लक्ष्मीच्या कसोटीला उतरणारा असेल तर महिण्याचे काम काही तासात करण्याची कसोटीला हा साहेब उतरत असल्याने त्याचा जनसंपर्क किती मोठा होता याचा प्रत्येय नुकताच काहि दिवसांन पुर्वी जे शुभकार्य पार पडले त्या वेळी झालेली गर्दी त्याला अनेक मातबराणी लावलेली हजेरी त्याचा संपर्क किती मोठा होता याचा प्रत्येय देणारी असली तरी त्याच गर्दीतील काहि जन आपला काहि सबंध नाही हे सांगताना बघुन सुखात सगळे जण बरोबर असतात मात्र संकट फक्त एकट्यालाच भोगावे लागते याचा प्रत्येय मुरलीधर देसले याला आल्याने आता मित्रच नव्हे तर जवळचे नातेवाईकही जवळचे नाते असतांना आमचे फार दुरचे नातेवाईक आहे हे सांगताना दिसुन येत असुन चौकशीचा प्रवास आपल्या पर्यंत येउन थांबतो की काय याचा धस्का जसा मित्रांनी घेतला तसा नातेवाईक यांनी हि घेतला आहे त्याला बरोबर काम करणारे सहकारी हि अपवाद नाही असेच काहिसे चित्र सध्या दिसुन येत आहे लाचलुचपत विभाग अहमदनगर यांनी जे गुन्हे दाखल केले आहे त्यात असलेली कलमे हे किमान मोठी शिक्षा होणारे असल्याचे दिसुन येत असल्याने आता काय होते कुठली संकटे येऊ शकतात या भितीने कायम हसणारा हसमुख चेहरा अता चिंताग्रस्त असल्याचे ज्यानी त्याची भेट घेतली त्यांनीच हे बघीतल्या मुळे देसले साहेब बरेच खचले असा सुर व चर्चा नगरपंचायतीच्या कामगारांन मधुन होत आहे चार दिवसांन पासुन दै लोकमंथन मधुन मालीका प्रकाशीत केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर होत असलेली चर्चा जशी होत आहे तशी नगरसेवकात ठेकेदारी पध्दतीने कामे घेणाऱ्या ठेकेदारातही होत आहे अडचणीत असलेल्या कोणीही कामगार असो किंवा मित्र त्यांना आर्थिक मदत सुध्दा सावकारकीच्या रुपाने तो करत होता अशीही दबक्या अवाजात शिर्डीत चर्चा सुरु आहे जर सावकारकी करत होता तर त्याचे व्याजही त्याला मिळत होते शहरात कनकुरीकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर असलेला पाण्याच्या प्रकल्पातही त्याचा मोठा सहभागही होता असा सुर शिर्डीत सुरु असल्याने या सर्व बारीक सारीक बाबीकडे जनतेचे लक्ष लागलेले असुन आता होत असलेली चौकशी त्यातुन काय बाहेर पडते हे जरी समजण्यास काही काळ लागणार असला तरी शिर्डीत मोठ्या प्रमाणावर अनेक श्रीमंताचे विना परवाना बाधंकामे मोठ्या प्रमाणावर असतांना अतिक्रमण विभाग फक्त रोडवर बसणारे व गरीब असणारे ज्यांना कुणाचे पाठबळ नाही असे अनेक गरीब लोकांचे लहान मोठे अतिक्रमण देसले मोठ्या साहेबांचे नाव सांगुन काढत होता हे सागतांना साहेब नेमके कोनते? हे सांगत नसल्याने लोकांचा गैरसमज होत होता त्याचा फटका नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी लोकप्रतिनिधीना आला आणि मी.मी म्हणाऱ्या पुढाऱ्यांनाही साम .दाम .दंड.याची उपलब्धता असतांना जनतेने यशा पासुन दुर करुन काहि अपक्षाना दिलेली संधी यात ज्यांना त्रास झाला त्यांनी या प्रकारे त्रास कुणीही दिला तरी मतदान करतांना मतदारराजा संधी मिळेल तेव्हा कोणालाच सोडत नाही याचा प्रत्येय मतदारांनी दिलेला आहे त्याचा बोध घेण्याची गरज असुन ४०वर्षांपासुन नगरपंचायतीच्या पाठीमागे झोपडीत राहणारी वय वृध्द महिला कांताबाई शेजवळ हिची झोपडी काढण्यासाठी देसले लावलेली ताकत शिर्डी कराणी पाहिली हिच ताकत जर विना परवाना बाधंकामे करण्याऱ्या लोकांनवर लावली असती तर समजण्या सारखे होते मात्र तसे घडतांना दिसत नाही अशा बाधकांमाची आकडेवारी धक्का दायक आहे या कडे शिर्डी नगरपंचायत गंभीर पणे बघण्यास तयार नाही या वर मात्र अनेकांनी पकडलेले मोन यातच बरेच काही गुड दडलेले आहे देसलेची मुजोरी रोखण्याचे काम अधिकाऱ्याचे होते पण तसे झाले नाही बारीक सारीक घटनेची माहिती लोणी पर्यंत दखल घेतली जात असतांना देसले व त्याचे कारणामे मात्र सुटले असाच सुर नागरीकांचा आहे पावसाळा आहे अतिक्रमण आसलेली झोपडी काढु नका अशी विनंती करण्यासाठी महिलेने व तीच्या मुलाने डाॅ सुजय विखे यांना लोणीत जाऊन विनंती केली होती हे माहित होताच अर्धा तासात देसले ताकद लावुन दहा कामगारांची मदत घेऊन भर पावसात झोपडी ऊभे राहुन पाडली यातच तो कुणालाच घाबरत नव्हता असा संकेतच महिलेच्या शिर्डीत पत्रकारीता करत असलेल्या मुलाला दिला यातच बरेच काहि पश्न उभे राहतात.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें