सोहेल तांबोली वालूर प्रतिनिधि
सेलु तालुक्यातील वालूर येथील आमिर साहब ताहेर महेमुद तांबोली है 3 ऑगस्ट 5: 30 वाजता नमाज आदा करून पविञ हज यात्रेसाठी रवानगी करण्यात गावातील पञकार व नागरिक यांनी निवस्थानी ते बस्थानक सहकारी दवाखाना झिरो फाटा ताहेर महेमुद तांबोली यांना हिंदु मुस्लिम बाधवांंनी मुबारक देऊन रवागी केले यावेळी उप सरपंच शेख समर ग्रामचयात सदस्य हाजि ईस्माईल आन्सारी लोकमतचे पत्रकार राहुल खपले दैनिक पुढारीचे बिलाल तांबोली.भास्करचे सोहेल तांबोली अथर आन्सारी हानिफ तांबोली मकसुद कुरेशी खालेक तांबोली.महेमुद कुरेशी.अकरम कुरेशी संतोष टेलर प्रलाद राऊत सय्यद मुखतार,खिजर टेलर,मुसतफा टेलर,सलिम कुरेशी नासर पठाण व गावाक-याची मोठ्ठया संखयाने होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें