हिवताप व डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहिमेचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 अगस्त 2018

हिवताप व डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहिमेचे आयोजन.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि. ०४अॉगस्ट २०१८
तालुक्यातील कै.बाजीराव देशमुख विद्यालय, शेळगाव येथे वृक्षारोपण व हिवताप, डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेची सुरुवात नुुुुकतीच वृक्ष दिंडी, फलक घेऊन प्रभातफेरीच्या माध्यमातून घोषणा देत करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षकांनी डेंग्यू विरोधी व वृक्षारोपण व संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याकार्यक्रमास शाळचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.जि.प.सदस्य लक्ष्मीकांतराव देशमुख,  मुख्याध्यापक आर.एल.धबडे, सहशिक्षक  एस.जि.खंदारे, एम.एच.जाधव, ओ.आर.लष्करे, एस.पि.पाटील, ओ.एम.जाडे, एस.एस.मेहत्रे, बि.आर.गांगर्डे, डी.व्ही.खंदारे, आरोग्य उपकेंद्राचे बि.एस.गायकवाड व सर्व आशाताई उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन गांगर्डे यांनी केले तर आभारप्रदर्शन लष्करे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें