प्रधानमंत्री पिक वीम्याची रक्कम देण्याची मागणी चे निवेदन मुख्यमंत्र्याकडे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 अगस्त 2018

प्रधानमंत्री पिक वीम्याची रक्कम देण्याची मागणी चे निवेदन मुख्यमंत्र्याकडे.




कौसडी:-प्रतिनिधी

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील माजी सरपंच बाळासाहेब गंगाबापु देशमुख यांनी प्रधानमंत्री पिक वीमा योजनेतील विम्याची रक्कम शेतक-यांना मीळवुन देण्यासाठी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांच्या कडे निवेदन व्दारे दिनांक 23 अगस्त रोजी मागणी केली आहे
सन 2017-2018 मध्ये तब्बल सव्वातीन लाख शेतक-यांनी पिक  वीमा काढला टक्केचवारी प्रमाणे जवळ-जवळ 94.82 टक्के शेतक-यांनी पिकवीमा काढला दिनांक 6 जुन 2018 रोजी पिक वीम्याचा  प्रश्न मिर्गी लागावा म्हणुन संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात आले होते
पंन्नास टक्के शेतक-यांचा पिक वीमा मंजुर झाला मात्र उर्वारित शेतकरी अध्यापर्यंत पिक वीम्या पासुन वंचित आहे
संबंधित कंपनीने अध्यापर्यंत उर्वारित शेतक-यांचा पिक वीमा दीला नाही म्हणुन या कंपनीवर योग्यते कारवाई करण्यात यावी अशीसुध्दा  मागणी करण्यात  आली आहे तसेच हरभरा या पिकाचे मोजमाप व्हावे करीता ऑनलाइन प्रणालीने शेतक-यांना 1000 रूपये सानुग्रह आध्यापपावेतो मिळाले नाही तरी सदरी सानुग्रह अनुदान उपलब्ध करून शेतक-यांना दिलासा द्यावे आश्या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारीद्वारे मुख्यमंत्र्याकडे पाठवीण्यात आले आहे या निवेदनावर माजी सरपंच बाळासाहेब गंगाबापु देशमुख यांची स्वक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें