मंठयात जमीयत उलेमा-ए-हिन्द यांच्या सयुक्त विधमाने केरळ पुरग्रस्तसाठी मदत रैलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 26 अगस्त 2018

मंठयात जमीयत उलेमा-ए-हिन्द यांच्या सयुक्त विधमाने केरळ पुरग्रस्तसाठी मदत रैलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.


या मदत फेरीतुन बेचाळीस हजार सातशे पन्नास रूपये निधी जमा करण्यात आला.


मंठा प्रतिनिधी,तालुक्यातील जमीयत उलेमा-ए- हिंद या सामाजिक संघटनाच्या वतीने 26 ऑगस्ट रविवार रोजी केरळ पुरग्रहस्तसाठी मदत फेरी रैली काढण्यात आली होती.ही रैली छत्रपती शिवाजी चौक,आंबेडकर पुतळा,टीपु सुल्तान कॉर्नर,बस स्टैंड,स्वामी शाळा रोड, मार्किड यार्ड,विडोळी फटा पर्यन्त काडण्यात आली होती.या रैलीला सर्व समाजातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन व्यापारी,दुकानदार,हातगाडे चालक,विद्यार्थि,महिला, पान टापऱ्या धारक छोट्या उद्योक धंद्यावाल्यांनी तसेच फोरव्हीलर व टूव्हीलर चलकांनी सुद्धा  उत्स्फूर्तपने प्रतिसाद देवुन संकटात सापडलेल्या केरळ मधील बांधवा साठी खारिचा वाटा उचलला या मदत फेरीतुन 19750/- रूपये निधी जमा करण्यात आला तसेच  शुक्रवार रोजी तालुक्यातील सर्व मस्जिद मधून चंदा जमा करण्यात आला होता या चंदयातुन 23000/- रूपये जमा करण्यात आले होते एकूण  42750/- रूपये निधी जमा करण्यात आला असून ते जमीयत उलेमा-ए-हिन्द महाराष्ट्र या संघटनाच्या मार्फ़त  केरळ पुरग्रहस्तसाठी पाठविण्यात येईल असे जमीयत उलेमा-ए-हिन्द तालुका अध्यक्ष सलीम मिल्ली साहब यांनी सांगितले.या प्रसंगी हाजी कय्यूम भाई कुरेशी,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,डॉ.नासेर चौधरी,हाजी शबाब भाई कुरेशी,बास खान पठान,मौलाना रफीक नाजिमसाहब,जमीयत उलेमा-ए-हिन्द तालुका अध्यक्ष सलीम मिल्ली साहब,मोईन कुरेशी,मुसा हाजी साहब,इल्यास कुरेशी,कबीर भाई तांबोळी,इब्राहिम भाई,पत्रकार मोसीन कुरेशी उबेद बागवान,खालेक पठान,नासेर पेंटर, आवेज कुरेशी,बबलु कुरेशी,सोहेल कुरैशी,जाविद पिंजारी,साजिद पिंजरी,इस्माईल राज,मोईस तांबोळी,शारुख बागवान,नदीम शेख व मोठीया प्रमाणात गावातील समाज बांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें