विद्यार्थि आसोसिएशन विभागिय कार्याध्यक्ष पदी शेख जमिर उस्मान यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

विद्यार्थि आसोसिएशन विभागिय कार्याध्यक्ष पदी शेख जमिर उस्मान यांची निवड.



चारठाणा ( प्रभाकर कुर्हे )
डि.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पदी वाघी येथिल शेख जमिर उस्मान यांची निवड झाल्याने सर्व स्तरातुन आभिनंदन होत आहे.
    बाबत आधिक माहिती आशी कि ,औरंगाबाद येथे पार पडलेल्या दि. 8आँगष्ट रोजीच्या विभागिय बैठकित चारठाणा येथुन जवळच आसलेल्या वाघी येथील रहिवाशी आसलेले शेख जमिर उस्मान यांची संस्थापक आध्यक्ष  संतोष मगर यांनी डि.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड केलि आसुन सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें