इसाक पटेल यांचा राजीनामा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 26 अगस्त 2018

इसाक पटेल यांचा राजीनामा.



सेलू प्रतिनिधी

- सेलू : येथील काँग्रेस पक्षाचे संघटक वं प्राथमिक सदस्य इसाख पटेल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंतराव
आडळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राजीनाम्यात मी पक्षात काम करू ईच्छीत
नाही म्हणून पदाचा व प्राथमिक
सदस्यत्वाचा राजीनामा स्विकारावा असे
नमुद केले आहे,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें