सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील डिगरस वाडीतील अनंत लेवडे या २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षण
अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती मराठा आरक्षणा।
आत्महत्या केलेल्या अनंत लेवडे या तरूणाच्या कुटुंबाला शिवसेने कडून आज नगदी ५
रुपयांची आर्थिक मदत खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळ
क्रांतीताई जाधव, रामनाना पाटील,जयसिंग शेळके,संतोष मुरकूटेरंजित गजमल,
कदम,काशिनाथ घुमरे,अंकुश लोंढे, छत्रुघन मगर,दत्ता झोल, छगन शेरे,अतुल डख आदी मा
उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें