मोरेगाव येथे जनजागृती शिबिर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 अगस्त 2018

मोरेगाव येथे जनजागृती शिबिर.


सेलू   प्रतिनिधी
सेलूः तालुक्यातील मोरेगांव
येथे कृषी विभागा मार्फत गुलाबी
बोंड अळी जनजागृती शिबीर पार
पडले. या शिबीरात तालुका कृषी
अधिकारी, ग्रामीण कृषी
कार्यानुभव उपक्रमातर्गत कृषी
महाविद्यालय सेलू येथील
विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
सद्यस्थितीत कापूस पिक
फुल लागण्याच्या अवस्थेत असून
बोंड अळीच्या प्रार्द्धभावाने पिक
शक्यात आले आहेगुलाबी
बोंडअळीचा प्राद्भुभाव रोखण्या
साठी उपाय योजना करणे
आवश्यक आहे.
या शिबीरात एकात्मीक
उपाययोजना विषयी मार्गदर्शन
 करण्यात आले. यावेळी प्रा. शिवराज कदम यांची उपस्थिती
डॉ.ए.एम.काकडे, तालुका कृषी होती. कार्यक्रमास मोरेगाव व
अधिकारी आर.जी.मगर, परिसरातील शेतकरी मोठ्या
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संख्येने हजर होते यशस्वीतेसाठी तालुका वृकृषी
अधिकारी, ग्रामीण कृषी
कार्यानुभव आदिंनी परिश्रम
घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें