अंबड येथील पत्रकारावर झालेल्या प्राण घातक हाल्याचा पाथरीत पत्रकारांच्या वतीने निषेध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 6 अगस्त 2018

अंबड येथील पत्रकारावर झालेल्या प्राण घातक हाल्याचा पाथरीत पत्रकारांच्या वतीने निषेध.



दै.जगमित्रचे पत्रकार शेख फारुख शेख खलील यांच्या वर अंबड येथे बातमी टाकल्याचा राग मनामध्ये धरुन प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे या भ्याड हल्याचा पाथरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी  पाथरीचे तहसिलदार यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथील  पत्रकार तथा  दै.जगमित्रचे प्रतीनिधी शेख फारुख शेख खलील यांच्यावर बातमी छापल्याचा मनात राग धरुन .१/८/२०१८ रोजी  प्रान घातक हाल्ला करण्यात आला होता. त्या भ्याड हल्याचा पाथरी तालुक्यातील पत्रकार यांच्या वतीने निषेध करण्यात आला असुन  दि.६/८/२०१८ रोजी पाथलीचे तहसिलदार यांना निवेदन देवुन निषेध हा भ्याड हल्ला करनार्‍या आरोपीला तात्काळ आटक करुन कठोर शासन करण्यात यावे असी मागणी करण्यात आली आहे
 सदर निवेदनावर पत्रकार अ.बेग उर्फ पाशा बेग, जेष्ट संपादक विठ्ठलराव साळवे, संपादक डि.सी.शिंदे ,पत्रकार एल.आर.कदम, पत्रकार स्वप्नील ब्रम्हराक्षे , पत्रकार आवडाजी ढवळे , पत्रकार आयुब खान, पत्रकार नागनाथ कदम, पत्रकार अहमद अन्सारी, पत्रकार शेख अजहर , पत्रकार गणेश जत्ती आदींच्या स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें