मुस्लिम समाजास आरक्षणाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 अगस्त 2018

मुस्लिम समाजास आरक्षणाची मागणी.



सेलू प्रतिनिधी

सेलू मुस्लिम समाजाला विविध क्षेत्रात आरक्षण व सवलती घ्यावात अशी मागणी सेलू नगरपरिषदेतील सदस्य शेख अत्तर बेगम यांनी उपजिल्हाधिकारी मार्केट मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे शासकीय निम शासकीय नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रमाण कमी आहे न्यायालयाने मुस्लिम समाजास शिक्षण क्षेत्रात आरक्षणाची परवानगी दिली होती परंतु ती लागू आली नाही मुस्लिम समाजास आरक्षण घ्यावे तसेच विविध सवलती घ्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें