चारठाणा येथे मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चारठाणा येथे व्यापार्यानी सकाळपासुनच आपली प्रतिष्टाने बंद ठेउन उस्त्फुर्त प्रतिसाद नोंदवला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

चारठाणा येथे मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चारठाणा येथे व्यापार्यानी सकाळपासुनच आपली प्रतिष्टाने बंद ठेउन उस्त्फुर्त प्रतिसाद नोंदवला.

महाराष्ट्र बंद दरम्यान चारठाणा ,देवगाव,जोगवाडा येथे उत्फुर्त प्रतिसाद,व्यापार्यांनी आपलि दुकानसह विविध व्यावसायीक दुकाने बंद ठेउन 100 कडकडित बंद पाळला बंद मध्ये विविध शाळा,बँक,कोचिंग क्लासेस सह विविध  कार्यालय हि होते बंद,चारठाणा ,देवगाव ,जोगवाडा येथे हायवेवर बसुन मराठा तरुणांनी घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला.

चारठाणा पोलिस स्टेशनचे पोलस निरिक्षक आजयकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखालि पोलिस उपनिरिक्षक रत्नाकर घोळवे,पो.ज.ईनामदार,राउत,

भिसे,पो.ना.जाधव,बुकरे यांच्यासह चार आधिकार्यासह 45 कर्मचारी आणी 10 होमगार्ड साह्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.

चारठाणा शंभर टक्के कडकडीत बंद

चारठाणा टि पाँईंटवर रास्ता रोको.

मुस्लिम बांधव हि तेवढ्याच प्रमाणात बंद व रास्ता रोकोत सामिल.होउन पाठिंबा.
Tezznews24 वेब चँनलसाठि सर्व आँपडेटस् प्रभाकर कुर्हे यांच्या कडुन.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें