मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०२: मानवत येथे ३१ अॉगस्ट रोजी भारिप बहुजन महासंघ महीला आघाडी जिल्हाअध्यक्षा रेखाताई ढगे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे महिला आघाडीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये तालुक्यातील विविध प्रश्नांनावर चर्चा करून पक्षाची भुमिका विषद करण्यात आली.या बैठकीला मानवत तालुक्यातील ग्रामीण व शहरातील बहुसंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वांच्या सहमतीने सौ.संजवनीताई लाटे यांची मानवत महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व त्यांना महिला जिल्हा अध्यक्षा रेखाताई ढगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी माजी जिल्हाअध्यक्ष धम्मपाल सोनटक्के ,डी.जे.सोनकांबळे,अरूण गीरी,ज्ञानोबा राऊत, प्रयागबाई ढगे,रेखाताई खंदारे ऊषाताई कलंबरकर, गौतम साळवे,अमोल वाघमारे, ईत्यादीनी मार्गदर्शन केले.
निवड करण्यात आलेल्या महिला कार्यकारनी पुढिल प्रमाणे
अध्यक्षपदी संजीवनीताई लाटे,
उपाध्यक्षा सुलतानाबी पठाण ,
सुमनबाई ढगे,वंदना गायकवाड
सचिवपदी राधाबाई करकडे
लक्ष्मीबाई सावरे
सहसचिवपदी नंदाबाई पानझडे
संघटकपदी राजामती नवघरे
सरचिटणीसपदी वच्छलाबाई कांबळे व
सदस्य म्हणुन सुमनबाई गायकवाड, सुमनबाई कुमकर्ण,चंद्रकला हजारे, अनुसया चवरे,अशाबाई पडावकर,रेवती गायकवाड, शिवनंदा ढगे,वच्छलाबाई अहीरे,पुष्पाताई सोनटक्के, नितु लहाडे,रेवता इंगोले, गंगासागर रनविर ईत्यादीची निवड करण्यात आली आहे यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्याप्रमाणात उपस्थीत होत्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें