सिल्लोड प्रतिनिधी.शे.कलिम.
गेल्या दोन महिन्यांपासून सिल्लोड तालुक्यात व्यवस्थीत पाऊस न झाल्यामुळे पिकांनी ऊन थरून पिकं हे पाण्या अभावी वाकत असल्या बाबत तात्काळ प्रत्यक्ष सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळने
सिल्लोड तालुक्यांसह शहरांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून व्यवस्थित पाऊस न पडल्याने मोठ्या प्रमाणात सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जबाजारी होऊन पेरण्या केल्या आहे ह्यापुर्वीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असुन कर्ज बाजारी होवून काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे गेल्या गेल्या दोन महिन्यांपासून सिल्लोड तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी,व इतर पिके वाळणयच्या स्थितीत आहे बहुतांश पिकांनी माना टाकल्यामुळे
शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे मार्गव आहे
तरी शिवसेना तालुका व शहर तर्फे विनंती की,सिल्लोड तालुक्यामधील संपुर्ण पिकांची पहाणी करून पंचनामे होवून शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाप्रमाणे पिकांना अनुदान देण्यात यावे नसता शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी:

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें