महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटनेच्या सेलु तालुकाध्यक्ष व वालुर शहर अध्यक्ष यांचा राजीनामा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 25 अगस्त 2018

महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटनेच्या सेलु तालुकाध्यक्ष व वालुर शहर अध्यक्ष यांचा राजीनामा.



प्रतिनिधी.सेलु.
महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटनेच्या सेलु तालुकाध्यक्ष अनवर पठान व वालुर शहरअध्यक्ष आबेद कुरेशी यांनी दि.22/08/201 8 रोजी राजीनामा जाहिर केला असुन त्यात असे नमुद करण्यात आले आहे कि,यापुठे संघटना व आमचा कुठला हि संबध राहनार नाहि व जर आम्ही संघटनेच्या नावावर काहि गैर कृत्य केले तर त्याला आम्ही स्वतः जबाबदार राहु.असे राजीनाम्यात जाहिर केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें