कन्नड-सावरगांव रस्त्यावर भीषण आपघात तीन जण गंभीर जखमी। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

कन्नड-सावरगांव रस्त्यावर भीषण आपघात तीन जण गंभीर जखमी।



कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

कन्नड  (दि:-२ अगस्ट)  तालुक्यातील  सावरगांव  सिल्लोड  रस्त्यावर  पाच  वाजेच्या  सुमारास  दोन  मोटरसाइकिलची  समोरा  समोर  धडक  झाली  आपघात  ईतका  भिषण  होता  की  एक  किलोमीटर  च्या  आवारात  आवाज  झाला  तीन  ही  जण  गंभीर  जखमी  झाले  आपघात  स्थळी  बघ्यांची  मोठी  गर्दी  झाली  होती।

भीषण  आपघाताची  माहीती  कळताच  शिवसेना  विभागप्रमुख  तथा  उंबरखेडचे  सरपंच  श्री  अनिल  चव्हाण, उंबरखेड  तांडाचे  माजी  सरपंच  श्री  ममराज  पवार, सावरगांवचे  शिक्षक  अरुण  जंगले  सर  आदिंनी  घटनास्थळी  धाव  घेवुन  जखमींना  शासकीय  रुग्णालयात  पाठवले।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें