शिर्डी नगरपंचायतीच्या देसलेला तेरा दिवसांची न्यायलयीन कोठडी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 अगस्त 2018

शिर्डी नगरपंचायतीच्या देसलेला तेरा दिवसांची न्यायलयीन कोठडी.





शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी नगरपंचायत पद नस्ताना मुख्य लिपीक म्हणुन काम करणारा मुरलीधर बाजीराव देसले याला १७लाख रुपयाचे उत्पन्नापेक्षा ९२%जास्त रक्कम त्यांच्याकडे अपसंपदा मिळुन आल्याने लाचलुचपत विभागाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला न्ययालयात उभे करण्यात आल्यानंतर १३दिवसांची न्यायलयीन कोठडी मिळ्याल्या असल्याची माहिती पोनि शाम पवरे यांनी दिली या प्रकरणात पतीला मदत केली म्हणुन रेखा मुरलीधर देसले हिच्यावर हि गुन्हा दाखल करण्यात आला आहे
देसले दांपत्याला अटक केल्या नतंर शिर्डी परीसरात मोठी खळबळ उडाली होती मुरलीधर देसलेचे कारणामे याची विविध माहिती लाचलुचपत विभागाने गोळा केली असली तरी देसले याची कसुन चौकशी चालु असुन तो काय काय माहित देतो याकडे अधिकाऱ्याचे लक्ष लागले असले तरी या काळात त्याला मदत करणारे पाठबळ देणारे यांनी हि चांगलाच धस्का घेतला आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला भेटणारे यांची हि नोंद घेतली जात असल्याची चर्चा आहे त्याचे शिक्षण बि .कोम असुन तो कनिष्ठ लिपीक या पदावर कायम झाला होता १/१२/९४ डिसेंबर ९६पर्यंत याचा पदावर त्याने काम केल्याचे दिसुन येते मात्र १नोहेबर २००२पासुन त्याच्या सर्विहस अव्हालात मुख्य लिपीक असा उल्लेख दिसुन येतो त्या प्रमाणे त्याला वेतन हि अदा केल्याचे दिसुन येते त्याची न्युक्ती कनिष्ठ लिपीक म्हणुन झाली होती त्या नतंर वरीष्ठ लिपीक म्हणुन बढती देण्यात आली होती असे जरी नोकरी अव्हालात दिसत असले तरी स्वातंत्र सैनिकाचे नामनिर्देशित व्यक्ती म्हणुन ठराव क्रमांक ८४ नोहेबर १९९४नुसार डिसेंबर १९९४ रोजी लिपीक या पदावर नेमनुक झाली ठराव क्रमांक १५० दिनांक १८डिसेंबर ९७नुसार वरीष्ठ लिपीक या पदावर १/११/९७ रोजी वरीष्ठ लिपीक म्हणुन बढती देण्यात आली होती मुख्य लिपीक या पदावर शिर्डी नगरपंचायतीत मुख्य लिपीक हे पद नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे असे नगरपंचायतीने त्या वेळी माहिती दिली होती जर पदच नसेल तर मुख्य लिपीक या पदाचा पगार नेमका लेखा विभाने काढलाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे ९४साली वेतन अत्यंत कमी होते १जुलै २०११ला ११/१२हजार रुपये पगार घेणारा देसलेची प्रगती मात्र विचार कराव्यास लावणारी आहे जुलै २०१२ला १४.८२०रुपये पगार होता त्या वेळी त्याने १२वर्षाची सेवा पुर्ण केली होती काल पर्यंत अधिकाराचा वापर करून त्याने आपली प्रगती साधुन घेतली पाव विकणारा देसले श्रीमंत होत असतांना अनेक जन याला साक्षीदार आहे प्रगतीचा वेग जसा मोठा होता तसे त्याला पाठबळ देणारे हि मिळत गेले आपले कुणीच काहि करु शकत नाही हि भावना त्याला गजा आड करणारी ठरली कामगारांची पतपेढी स्थापन करुन तो चेअरमन झाला अधिकाराच्या जोरावर तो मन मानेल पध्दतीने निर्णय घेत होता त्याला नगरपंचायत हि अपवाद नाही अत्ता पतपेढीचे कार्यलय नेमके कुठे याचा हि शोध सहकार विभागाला घेवा लागणार आहे या बाबद सहाय्यक निबंधक  जितेंद्र शेळके यांच्याकडे चौकशी केली असता कामगारांची पतपेढी आहे तीची चौकशी करुन हावी ती माहिती तुम्हाला देतो असे सांगुन कामगारच फक्त हि पतपेढी चालवितात व अंतर्गत नियमात बसुन कामकाज करतात असे सांगितले मात्र कार्यलय कुठे आहे हे त्यांनाही सांगता आले नाही देसले च्या अटके नतंर लाचलुचपत विभागाला काय काय माहिती देतो या कडेच शिर्डी कराचे लक्ष लागले आहे मात्र लाचलुचपत विभागाने या प्रकारांची गंभीर दखल घेतल्याचे दिसुन येते या बाबद लाचलुचपत विभागाचे तपासी अधिकारी  पोनि शाम पवरे यांना विचारले असता चौकशी चालु आहे जर कोणाला मुरलीधर देसले याच्या संपत्ती बाबद माहिती असेल तर त्यांनी ती योग्य ते कागद पत्रासह देण्यासाठी पुढे यावे त्यांची नावे गोपिनिय ठेवली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें