सेलू, (प्रतिनिधी):
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी
आंदोलन करण्यात येत
असून आतापर्यंत यावर
कुठलाही ठोस निर्णय
झाला नाही. सुरू असलेल्या या
आंदोलनास बेलदार समाज सेवा
मंडळाने पाठींबा दिला आहे.
सेलू येथे मराठा सम है
जाला आरक्षण मिळावे या
मागणीसाठी बेमुदत आंदोलन
सुरू करण्यात आले आहे
गुरूवारी बेलदार समाज सेवा मंडळाच्या पदाधिकार्यांनी या
आंदोलनकर्यांची भेट घेवून
मराठा समाजास आरक्षण मिळावे
यासाठी पाठींबा दिला आहे.
यावेळी मो. रफीक मो. सलीम,
शेख अहमद शेख उमर, शे. इफ
र शेख रशीदशेख जिलानी शेख
इकबाल आदी पदाधिकार्यांसह
कार्यकते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें