आश्वी बु येथिल मोहटा देवी मंदिरातील देवीचा मुकुट गेला चोरीला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 अगस्त 2018

आश्वी बु येथिल मोहटा देवी मंदिरातील देवीचा मुकुट गेला चोरीला.


आश्वी बु (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु गावातील निमगाव जाळी रोड लगत असलेले मोहटा देवी मंदिरातील काल दि.2 तारखेला देवीचा मुकुट चोरीला गेला या मंदिराचे पुजारी राजू हरी काळे हे एम ए सी बी या विभागात नोकरी करत असल्याने ते आश्वी खुर्द या ठिकाणी एम ए सी बी वसाहत मध्ये राहत असुन त्याचा मुलगा काल दुपारी दर्शनाला असता त्या मुलाच्या लक्षात आले मुकुट चोरीला गेला असे समजले या मुळे त्याने आजु बाजुला परिसरात विचार पुस केली पण कोणीही काही माहिती सांगितली नाही या मुळे फिर्यादी राजु हरी काळे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात कलम 380 प्रमाणे  गुन्हा दाखल केला आहे या गुन्हे चा तपास पोलिस निरीक्षक मा.अनिल कटके साहेब व मा.दत्तात्रय उजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.लाटे साहेब करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें