ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर.रंगनाथन जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 17 अगस्त 2018

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर.रंगनाथन जयंती साजरी.



पालम/अनीस खुरेशी

पालम येथील माधवराव पाटील
महाविद्यालयात दि.12 ऑगस्ट
रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक
डॉ. एस. आर.रंगनाथन जयंती
नुकतीच साजरी करण्यात आली.
या प्रसंगी त्यांच्या जीवन चरित्रावर डॉ. घ.ना.पांचाळ यांनी
प्रकाश टाकला.ज्यांनी आपलं अखंड आयुष्य हे ग्रंथालय सेवेसाठी झिजवलं त्या महापुरुषाच्या जीवंत आठवणी साक्षात उभ्या केल्या.या कार्यक्रमास बहुसंख्य कर्मचारी व विद्यार्थी
उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें