सिल्लोड प्रतिनिधी :(दि.१२) भोकरदन येथे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान कार्यकर्ता मेळाव्यात सिल्लोड येथील शेख कलिम भाई यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष शेख अझहर यांनी मराठवाडा अध्यक्ष व जालना जिल्हा अध्यक्ष अजहर बदनापूर यांच्या शिफा रुसीनुसार करण्यात आली.शेख कलिम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही नियक्ती करण्यात आली. महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ही संघटना मानव सेवा व देश सेवा करणारी संघटना असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारी संघटना आहे,गोर-गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर मदत करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावून येतात व संस्थापक अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देतांना सांगितले की जास्तीत जास्त गोर-गरिबांचे समस्या सोडवाव्या व संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे.यावेळी संस्थापक अध्यक्ष शेख अजहर,प्रदेश उपाध्यक्ष रियाझ खान, मराठवाडा अध्यक्ष अहेमद अन्सारी,ऑड.रियाज खान ऑड.मोसिन मनियार.सुबहान कुरेशी. अफरोज मुजावर. अजहर हदगावकर. इसरार खान पठाण.जिल्ह उपअध्यक्.ष भोकरदन ता.अध्यक्ष शेख सलीम ता.उपअध्यक्ष अनसार शेख, ता.सचिव शेख मुक्तार.शहर अध्यक्ष आसिफ कुरेशी. शेख हाफिज हरुन. शेख निसार. अजिम बेग.नुजेर शाह.शेख फारुख. मिर्झा सफरोज बेग.जफर बेग. मोबिन मिर्झा मिर्झा रियाज बेग.शेख जावेद. शेख झाहेद शेख अकील कासमी.नासेर बिल्डर. मुजाहेद पठाण. सलमान शेख. मुस्तकीम. पप्पू शेख.जावेद पठाण. शेख गुलाम नबी.आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें