मराठा आरक्षणासाठी उद्या सेलू बंद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 8 अगस्त 2018

मराठा आरक्षणासाठी उद्या सेलू बंद.



सेलू प्रतिनिधी शमशेर खान

मराठा आरक्षणासाठी उद्या सेलू
  बंदचे आवाहन केले जात आहे त्यात शाळा सह बाजारपेठ ही बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले जात आहे .
ह्या आंदोलनची खरी सुरूवात औरंगाबाद येथुन दि 9 ऑगस्ट 2017रोजी मराठा कांती मोर्चाला सुरूवात झाली असुन राज्यात आतापर्यंत अनेक मोर्चे हे समाजाने शांतीच्या मार्गने काढले केले होते तरी सरकारला जाग येत नाही दि 9रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असुन त्यात उद्या सेलु बंद राहणार असुन या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले जात आहे .त्यात शैक्षणिक शाळा सह बाजारपेठाही बंद राहतील असे सांगण्यात येत आहे याबाबत शहरात लाॅडसपीकर लावुन बंद बाबत आवाहन केले जात आहे .
यांचा अनुषंगाने पोलिसानी ही सकाळीच शहरात रोड मार्च केले असुन पोलिस ही या बंद मध्ये अनुचित प्रकार होवु नयेत म्हणु न शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली असुन पोलिस ही शांतता राखवी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें