परभणी (शमशेर खान)महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन व नाशिक जिल्हा टे.टे.असो. वतीने राज्य नामाकंन टेबल टेनिस स्पर्धा दि. 8 ते 12 आँगस्ट दरम्यान नाशिक येथील स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील खेळाडू रवाना होत आहेत.
यात वरद लोहट,आर्यन करेवार, वैशाली काळे, स्मित करेवार,श्रावणी मोगारकर, तुषार जाधव, सुरज भुजबळ, तेजस चाकोते, साई इजाते, जान्हवी घोलवे, सम्रद्धी मागाजन, हर्ष घोडके, साक्षी देवकते, साक्षी शिंपले, भक्ती मुक्तावार तर प्रशिक्षक पदी चेतन मुक्तावार याचा चमु परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन वतीने जात आहे.
जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हाध्याक्ष समशेर भैय्या वरपूडकर, उपाध्यक्ष संतोष सावंत, कार्याध्यक्ष डॉ. माधव शेजुळ, सचिव गणेश माळवे, डी.पी. पंडित यांनी खेळाडूस शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ :- परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन चे राज्य नामाकंन टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी खेळाडू समावेश जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत, प्रशिक्षक चेतन मुक्तावार.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें