कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-३० अगस्ट) शहरातील विनायकराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या वतीने केरळ येथे झालेल्या भयंकर महापुराने संपुर्ण केरळ उध्वसत झाला आहे।म्हणुन शहरातील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली सकाळी १०:३० वा. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा किशोर पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला उपस्थित संस्थेचे चिटणीस प्रसन्न पाटील प्राचार्य हिंमतराव नरके उपप्राचार्य डॉ काळुंखे डॉ गावंडे प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थित महाविद्यालयाच्या प्रंगणा पासुन सुरुवात झाली मार्गे शहर बसस्थानक, बाजार समिती, तहसील कार्यालय, सिद्दीकी चौक याठिकाणी मदत फेरी काढण्यात आली होती। दरम्यान कन्नडचे तहसीलदार श्री महेश सुधळकर यांनी वैयक्तिक त्यांची गाडी थांबवुन मदत केली। या फेरीस चांगलाच प्रतीसाद शहर वासियांनी दिला।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें