तुझ्या मुळे आमची बदनामी होत आहे म्हणत पत्रकारावर जीव घेणा हल्ला , गुटका माफीयांनी हल्ला केला असल्याची चर्चा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

तुझ्या मुळे आमची बदनामी होत आहे म्हणत पत्रकारावर जीव घेणा हल्ला , गुटका माफीयांनी हल्ला केला असल्याची चर्चा.



प्रतिनिधी : जालना.शे.सलिम.
दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी 8. वाजता शहरातील मदीना चौक येथील हफीज किराणा समोरुन पेपरचे पार्सल आणन्या करीता बस स्थान येथे जात असताना दैनिक जगमित्रचे ता. प्रतिनिधि फारुक शेख खलील यांच्या वर पाठीमाघुन येवून  भामटयाने  धारधार शस्त्राने डोक्यात प्रहार करत जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करुण गंभीर जख्मी केले या मारहानीत फारूक शेख यांच्या डोक्यात खोलवर जखम होऊन 17 टाके बसले त्यांच्यावर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोउपचार करुण जालना येथे रेफर करण्यात आले परंतु प्रकृति नाजुक असल्याने जालना येथील डॉक्टरांनी तपासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारा करिता हलवले असून हल्ला करुण भामटा आरोपी फरार झाला आहे मागच्या पंधरा दिवसा पूर्वी जालना येथील गुन्हे शाखेने अंबडच्या नाइकवाडी गल्लीतिल काही संशयित चोरांना गाड्यांच्या चोरी प्रकरणात पकडले होते तसेच 13 जून रोजी अंबडच्या पोलिसांनी बसस्थानक परिसरातील एका मोबाइल शॉपी वर धाड़ टाकून अवैध गुटका पकडला होता त्या दरम्यान गुटका विक्रेत्याने असे आरोप केले होते की जालना येथील पोलिसांच्या कारवाई मधे अंबडचे जे चोर पकडले गेले आहेत त्यांनी आमच्या गाड़ी मधे ठेवलेला गुटका चोरुण नेला होता सदरील गुह्याची बातमी दैनिक जगमित्र या वर्तमान पत्रात सविस्तर प्रसारित करण्यात आली होती त्याच बातमीचा राग मनात धरून तुझ्या मुळे आमची बदनामी झाली असे म्हणत सदरील भामट्याने फारूक शेख यांच्यावर जीव घेणा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें