मुस्लीम आरक्षण मागणी संदर्भात जमीयत उलमा ए हिंद तर्फे बदनापुर तहसील* *कार्यालयासमोर धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

मुस्लीम आरक्षण मागणी संदर्भात जमीयत उलमा ए हिंद तर्फे बदनापुर तहसील* *कार्यालयासमोर धरणे आंदोलन.



बदनापूर।. प्रतीनिधी
बदनापुर
मुस्लीम आरक्षण संदर्भात दिनांक 10 ऑगष्ट रोजी जमीयत उलमा ए हिंद संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करणार आहे  त्यानुषंगाने बदनापुर येथे देखील संघटनेने धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे तरी  तालुक्यातील सर्व मुस्लीम समाजाच्या वतीने 10 ऑगष्ट रोजी दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान  तहसील कार्यालया समोर शांततेच्या मार्गाने धरने आंदोलन करण्यात येणार आहे तरी बदनापुर तालुक्यातील तसेच शहरातील सर्व मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी या धरणे आंदोलणा करीता तहसील कार्यालय बदनापुर येथे उपस्थित रहावे असे आव्हान जमीयत उलमा ए हिंद बदनापुर या संघटने तर्फे करण्यात आले आहे. मुस्लीम आरक्षण मागणी बाबतचे निवेदन बदनापुर तहसीलदार श्री प्रविण पांडे यांना देण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें