मराठा मोर्चाच्या चक्का जाम आंदोलनास उत्सपुर्त प्रतिसाद . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

मराठा मोर्चाच्या चक्का जाम आंदोलनास उत्सपुर्त प्रतिसाद .



मागण्या मान्य न झाल्यास कुठलाही कर "न" देण्याचा आंदोलन करत्यांचा निर्णय.


शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव
मराठा क्रांती मोर्चाचा ९ऑगस्ट रोजी चक्का जाम अंदोलन सकाळी ९वा.राष्ट्रगिताने सुरु करण्यात आला व शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली जय भवानी. जय शिवाजी या जय घोषाणे परीसर दुमदुमला निघोज निमंगाव बायपास रोडवर चक्का जाम आंदोलन सुरु करण्यात आले होते निघोज.निमंगाव.सावळीविहीर बृ!सावळीविहीर खृ!.शिर्डी.पिपंळवाडी. पुणतांबा. राहाता.या परीसरातुन मोठ्या संख्येने मराठा बांधव व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात त्रिव्र घोषणा बाजी करुन आरक्षणाची मागणी करण्यात आली तसेच नोट बंदीचा निर्णय एका रात्रीतुन घेण्यात आला तर आरक्षणाच्या निर्णयाला चार वर्ष लागली कशी सरकार या गोष्टीकडे जानुन बुजुन दुर्लक्ष करत आहे सरकारने मागन्या मान्य न केल्यास तर दि. १० पासुन लाईट बिल.पाणी पट्टी.घरपट्टी.इतर शासकीय कर न देण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे मराठा समाजास आरक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांपासुन मराठा समाज क्रांती मुक मोर्चाच्या माध्यमातुन मराठा समाजाच्या मागण्या सत्तात्याने सरकारपुढे मांडत आहे यात मराठा समाजास १८%आरक्षण.कोपर्डी घटनेतील आरोपीस फाशी.शेतकरी मालाला हमीभाव.शेतकरी यांना पुर्ण कर्ज माफी अशा मागण्या सरकारने मान्य कराव्या परंतु महाराष्ट्र सरकार या मागन्यांकडे चालढकल पणा करत आहे हे या आंदोलनास बहुजन समाजाने पाईठिंबा दर्शविला आहे आंदोलन करत्यांना चहा पाणी.व जेवण्याची व्यवस्था आंदोलनाच्या ठिकाणीच ठेवण्यात आली होती
या आंदोलनात अनेक मान्यवरांनी सरकार विषई तिव्र भावना व्यक्त केली स.९ते ५या आंदोलनाची सुरुवात सुरु असतांना शासनाने कुठलीच दखल न घेतल्यास शिर्डी येथिल प्रातंकार्यलय समोर उपोषणास बसनार आहे असे आंदोलन करत्याकडुन सांगण्यात आले चक्का जाम आंदोलनामुळे वाहतुक बंद असल्याने शिर्डीकडे येणारे साईभक्तांना शिर्डीत@  येतांना मोठा त्रास सहन करावा लागला तसेच परीसरातील निघोज.निमंगाव.सावळीविहीर येथिल दुकाने बंद असल्याने व पंचक्रोशीतील सावळीविहीर येथील बाजार बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते चक्का जाम आंदोलनास अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदविला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलीस प्रशासनाने व आंदोलकांनी याची दक्षता घेतली होती.या आंदोलनास विजय काळे.सचिन चौगुले.सौ.अनिता जगताप.सुहास वहाडणे.अजय जगताप.ओमेश जपे.बाळासाहेब जपे.अकांशा कातोरे.कैलास कातोरे.शरद मते.विजयराव जगताप.नाना खरात.विजयराव कातोरे.भाऊसाहेब कातोरे.राकेश भोकरे.शिवाजी चौधरी. काका कातोरे.वैभव कोते.ताराचंद कोते.किशोर आगलावे. सर्जेराव कोते.रमेश आगलावे.सुभाष आगलावे.भारत मते.आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील महिलांनसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें