चारठाणा येथिल पोलिस ठाणे कार्यालयात साहित्य रत्न आन्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 अगस्त 2018

चारठाणा येथिल पोलिस ठाणे कार्यालयात साहित्य रत्न आन्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

चारठाणा येथिल पोलिस ठाणे कार्यालयात साहित्य रत्न आन्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
 

चारठाणा येथिल पोलिस ठाणे कार्यालयात साहित्य रत्न आन्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य पुश्प हार आर्पण करुण आभिवादन करण्यात आले प्रसंगी पोलिस निरिक्षक आजयकुमार पांडे,तलाठी आर .एन.गायकवाड,पोलिस उपनिरिक्षक रत्नाकर घोळवे,पोलिस जमादार गुलाब भिसे,ईनामदार,पोलिस नाईक मंचक जाधव,पो का.बुकरे,दत्तात्रय मोरे आदी दिसत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें