आ.राहुल पाटील यांच्या कडुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलाला नौकरीची हमी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 अगस्त 2018

आ.राहुल पाटील यांच्या कडुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलाला नौकरीची हमी.





: आ.राहुल पाटील यांचा कडुन नौकरीची हमी

सेलू .प्रतिनिधी. शमशेर खान.
 सेलू तालुक्यातील डिग्रस वाडी येथील अंनत लेवडे या तरूणाने मराठा आरक्षणबाबत आत्महत्या केली होती त्याचा कुटूंबाला आ.राहुल पाटील यांनी भेट देऊन दोन मुलापैकी एका मुलाला शासन नौकरी देणार असुन दुसरा मुलांला आ.पाटील यांनी औरंगाबाद येथील पाॅलटेकनिक काॅलेज येथे नौकरीची हमी दिली आहे .
सोमवारी चार च्या सुमारास कुटूंबाची भेट घेवु न झाल्या घटनेबाबत विचारपुस करून त्याचे सांत्वन केले
आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या अनंत लेवडे या तरूणाच्या घरी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले व एका मुलाला त्यांच्या संस्थेत नोकरीला घेण्याचा शब्द दिला. यावेळी डॉ. विवेक नावंदर, अनिल डहाळे, गंगाप्रसाद आनेराव, जयसिंग शेळके, काशिनाथ घुमरे, अंकुश लोंढे, छत्रुघन मगर, संदीप लहाने, समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें