सोनपेठ येथ ईखरा मित्र मंडळाच्या वतीने हीजामा (pumping) शिबिराचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 अगस्त 2018

सोनपेठ येथ ईखरा मित्र मंडळाच्या वतीने हीजामा (pumping) शिबिराचे आयोजन.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०७ऑगस्ट २०१८.
येथील समाजोपयोगी उपक्रमात आग्रेसर असलेल्या ईखरा मित्र मंडळा च्यावतीने दि.०७ ऑगस्ट २०१८ मंगळवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे डॉ.सय्यद म.सय्यद सोफियान, डॉ.सय्यद मोहियोद्दीन कलीम तंबोली आदींच्या नेतृत्वात व देखरेखी खाली हीजामा (pumping) शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात सोनपेठ शहर व परिसरातील एकुण १०८ विविध आजाराने ग्रस्त १०८ आजारी व्यक्तींंवर उपचार करण्यात आले.
यावेळी आयोजक ईखरा मित्र मंडळाचे अध्यक्ष सद्दाम हुसेन, शेख अजीमोद्दीन, हाफिज गफ्फार साहब, काज़ी समीउद्दीन मौलाना, शेख अतीक (मौजन) काज़ी, यासीन शाकेर कुरेशी, वसीम राज, मोख़िद चौधरी, शेख नदीम, शहबाज पठान आदिंनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें