मूग उडीद खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 29 अगस्त 2018

मूग उडीद खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू करण्याची मागणी.



आमदार विजय भांबळे यांचे सहकार मंत्र्यांना निवेदन.


सेलू प्रतिनिधी पठाण शमशेर खान


सेल् तालुक्यात मूग चे
उडीद याचे उत्पन्न जास्त प्रमाणात
झालेले आहेशेतकन्यांना याचा
फायदा मात्र होत नसून कोणतेही
व्यापारी मूग व उडीद खरेदी
करीत नसल्याने शासनाने
तातडीने मूसा व उडीद खरेदी दे
सुरू करण्याची मागणी आमदार
विजय भांबळे यांनी सहकार व
पणन मंत्री सुभाष देशमुख
यांच्याकडे निवेदनाद्वारे आज
 मंगळवारी केली.
हमीभावापेक्षा कमी दराने
कुठल्याही धान्याची खरेदी
व्यपान्याने केल्यास ५० हजार
पवे दंड वि एक वर्षा ची शिक्षा
असा निर्णय केंद्र व राज्य
शासनाने घेतला आहे.परंतु
यामुळे कोणतेही व्यापारी
शेतकर्यांचे मूग व उडीद धान्य
खरेदी करण्यास तयार
नाहीत.त्यातच शासनाने याबाबत
कुठलेही खरेदी केंद्र उपडण्याची
के स्थास इतर पिकांच्या
बाबतीतही असा प्रकार होऊन
शेतकरी मेटाकु ञास येऊ
शकतो.शासनाने तातडीने
उपाययोजना न केल्यास
शेतकन्यांच्या आत्महत्यसारखा
प्रकार होऊ शकतो.यामुळे
शासनाने तातडीने मृग व उडीद
खरेदी केंद्र सुरू करू न
शेतक-यांना न्याय देण्याची
मागणी आमदार विजय भांबळे
यांनी निवेदनात केली आहे
 तरतूद के लेली
नाही.शेतक-यांच्या खर्चाची सर्व
भिस्त मुग व उडद पिकांच्या
विक्रीचर असते .रत्यात
शेतकन्यांचा महत्वाच्या पोळा हा
सण अवघ्या दहा दिवसांबर
आलेला आहे.शेतकर्यांनी आता
मोठ्या प्रमाणावर उत्पादन
केलेल्या मूग व उटीद धान्याचे
करायचे काय ? असा या रवी प्रश्न
निर्माण झाला आहेशासनाने
तातडीने जस उपाययोजना । करावे असे निवेदनात मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें