परभणी जिल्ह्यात बेकायदा धंदे बंद करणार नूतन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 अगस्त 2018

परभणी जिल्ह्यात बेकायदा धंदे बंद करणार नूतन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय.


परभणी.प्रतिनिधि.शमशेर खान
जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे
बेकायद्या धंदे यापुढे चालू देणार
नसुन नागरिक व पोलिस यांच्यात
सलोख्याचे संबंध रहावेत यासाठी
आपण प्रयत्न करणार असल्याचे
नूतन पोलिस अधिक्षक कृष्णकांत
उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत
परभणीचे पोलिस अधिक्षक
डॉ. दिलीप झळके यांची अमरा
वती येथे बदली झाल्यानंतर ना .
गपूर येथुन पोलिस अधिक्षक
कृष्णकांत उपाध्याय यांनी आज  परभणीत पदभार स्विकारला.
यावेळी आयोजित पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. पुढे  बोलतांना ते म्हणाले की, या
आधी सोलापुर, सांगली, ना
गपूर येथे सेवा बजावली आहे.
जिल्ह्यात यापुढे सर्वांना अपे
क्षीत अशी सेवा देण्याचा आपला
प्रयत्न राहिल. जिल्ह्यात बेकायदा
व्यवसाय यापुढे चालू देणार नसुन
कायदा हातात घेणार्यांची गय
केली जाणार नसल्याचे त्यांनी
यावेळी सांगीतले. नागरिकांशी
थेट संपर्क साधण्याचा आपला
प्रयत्न राहील असे प्रतिपादन
नुतन पोलिस अधिक्षक कृष्णकांत
उपाध्याय याना केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें