भोकरदन पोलीस ठाणे येथील कर्मचारी रुस्तुम जैवाळ व संदीप उगले यांची पोलीस नाईक पदी पदोन्नती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 अगस्त 2018

भोकरदन पोलीस ठाणे येथील कर्मचारी रुस्तुम जैवाळ व संदीप उगले यांची पोलीस नाईक पदी पदोन्नती.


(शेख सलीम )भोकरदन प्रतिनिधी : पोलीस ठाणे भोकरदन येथील पोलीस कर्मचारी श्री रुस्तुम जैवाळ व संदीप उगले यांची पोलीस नाईक पदी मिळाल्याने भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चौधरी साहेब यांच्या हस्ते फित लावून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री .साखळे ,पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार ,पोलीस कर्मचारी डी. के.कोनार्डे, लक्ष्मण चौधरी,आर.बी.चेके,सी.आर.ठाकूर,खाडे, काजळे,अरुण वाघ व गृहरक्षक दल भोकरदनचे गणेश भवर, शेरखा पठाण ,नामदे ,जाधव ,गिरी,सहाणे, मिरकर(चार्ली) आदि कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें