सेलू ( प्रतिनिधि ) येथील प्रभाग क्र. ४ अ ची नगरसेविका शेख अख्तर बेगम म. अय्युब यांना प्रभागात अल्पावधित उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज वैद्य सोशल फाऊँडेशन, महाराष्ट्र या संस्थेतर्फे राष्ट्रिय एकात्मता गौरव पुरस्कार मा. आमदार बाबाजानी दुर्राणी खॉन व परभणीच्या महापौर सौ.मिनाताई वरपुडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन बी.रघुनाथ सभागृह, परभणी येथील कार्यक्रमात गौरवविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुन मराठे तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी शिक्षण राज्यमंत्री व राष्ट्रवादि कॉग्रेस पार्टिच्या राष्ट्रिय महिला अध्यक्षा फौजीया खान, अरबाज खान, शेख महेमुद, अरुण पडघन, सईद अन्सारी अदि होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वागतअध्यक्ष तथा मराठी चित्रपट दिग्दर्शक पठाण अजमत खॉन यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें