कुणीही आधार क्रमांक शेअर करु नका. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 अगस्त 2018

कुणीही आधार क्रमांक शेअर करु नका.



आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय (Trai) चे चेअरमन आर एस शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर UIDAI ला जाग आली आहे. कारण, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका, असं आवाहन UIDAI कडून करण्यात आलं आहे.UIDAI कडून नागरिकांनी आपला १२ अंकी आधार क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. आधार क्रमांक शेअर करणं चुकीचं आहे, असं करणं कायदेशीरही नाहीये. नागरिकांनी स्वतःही आधार क्रमांक शेअर करु नका आणि इतरांनाही करु देऊ नका. याशिवाय आधार क्रमांकाबाबत कुणाला चॅलेंजही करु नका असं UIDAIने म्हटलं आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें