दोन सराफी आणि मोबाईल खरेदीदाराकडे आलेले पोलिस कोण.दुपट सोने घेऊन सोनाराची केली मुक्तताःमोबाईल खरेदीदाराची हेलपाट्यानंतर सुटका. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

दोन सराफी आणि मोबाईल खरेदीदाराकडे आलेले पोलिस कोण.दुपट सोने घेऊन सोनाराची केली मुक्तताःमोबाईल खरेदीदाराची हेलपाट्यानंतर सुटका.


सेलू प्रतिनिधि
एका चोरी प्रकरणात
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार
आरोपींपैकी दोन जणांवर गुन्हे
दाखल करण्यात आले तर अन्य दोन
जणांना त्यांच्याजवळचा मुद्देमाल
घेऊन सुटका करण्यात आल्याच्या
घटनेने आणि दोन सराफ्यासह
मोबाईल खरेदीदारांना चोरीचा माल
खरेदी केला असताही सोनाराकडून
दुपट सोने तर मोबाईल धारकांकडून
तोडी करण्यात आल्यामुळे त्यांना
सोडून देण्यात आले आहे
दोन सराफ्यांनी खरेदी केले
तेवढ्या सोन्याच्या दुपट सोने देऊन
आपली सुटका पोलिसांच्या
झनझडीतुन करून घेतली असली
तरी या प्रकरणाची वाश्वता
चव्हाट्यावर आल्यामुळे चर्चेला मात्र
उधान आले आहे. परंतू हा प्रकार
नेमका कोणत्या पोलिसांकडून झाला
आहे हे मात्र समजू शकले नाही. सेलू
पोलिस ठाण्यात सोन्याच्या
दागिन्याच्या आणि मोबाईल चोरीची
घटनाच नसल्यामुळे रेल्वे पोलिसांकडे
तर असे घडले नसेल असा प्रश्नही
चर्चाने निर्माण झाला आहे. याबाबत
स्थानिक रेल्वे पोलिस चौकीमध्ये
माहिती मिळू शकली नाही. घटना
कोणत्या पोलिस ठाण्याअंतर्गत
नसली तरी चर्चा मात्र रंगतदार होत ।
आहे ती या प्रमाणे, जुनच्या दुसर्यालावल
आठवड्यात एका
आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चोरण्यात
दोन मोबाईल
हस्तगत केले अशी घटना रेल्वे
पोलिसांकडे नोंद आहे. परंतू
पोलिसांनी आरोपींकडून ताब्यात
घेतलेले दोन मोबाईल खरेदी करणारा
निर्दोष असल्याचे पोलिसांनी ठरविले
म्हणुन त्यांना वगळले. त्याचप्रमाणे
अशाच घटनेत शहरातील दोन
सराफा व्यापायांनी सोने खरेदी केले
होते. त्यांना मात्र पोलिसांनी हिसका
दाखविल्यामुळे व या सराफ्यांनी
णार्या कटकटीमुळे
पोलिसांना दुपट सोने देऊन आपली
सुटका करून घेतली. या घटनेतील
पोलिस कोण आहे हे उजेडात आले
तर पोलिसांनी नेमक्या मुद्देमालासह
किती सोन्यावर डल्ला मारला हे स्पष्ट
होईल नसता चर्चेला पूर्णविराम
मिळेल. पण यात असे घडले हे
सांगणारे पोलिस आणि झंझटीतुन
मुक्त झालेल्या दोन सोनारांसह
चौरीचा मोबाईल खरेदी करणारा पुढे
आल्यास सारीच घटना उजेडात
येईल नसता वरिष्ठ अधिकार्यांनी
घटनेची चौकशी केली तर हे प्रकरण
वस्तुस्थिती आहे की चर्चा हे कळेल.
घटना सत्य असुनही सध्या
फुसकाबार म्हणून चर्चिला जात आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें